Your safety is our top priority. We ensure a secure and comfortable travel experience throughout your journey.
Discover beautiful destinations, explore new cultures, and create unforgettable memories with every journey.
We are committed to providing reliable, personalized, and high-quality travel services for a memorable experience.
Our friendly and experienced guides are always there to assist you and make your trip enjoyable and hassle-free.
काश्मीर, अमरनाथ, वैष्णोदेवी
पुणे ते पुणे एसी थ्रीटिअर रेल्वेप्रवास, संपूर्ण हॉटेल वास्तव्य (डबल शेअरिंग एसी रूम), आचारी मार्फत भोजन चहा कॉफी नाष्टा रोज 2 मिनरल वॉटरसह. स्थळे: श्रीनगर, सोनमर्ग, बाबा अमरनाथ, गुलमर्ग, पहलगाम, वैष्णोदेवी, शिवखोरी.
पुण्याहून एसी थ्रीटिअर रेल्वेने प्रयाण.
रेल्वे प्रवास सुरू.
शिकारा सफर, आद्य शंकराचार्य मंदिर दर्शन.
मुगल गार्डन, शालिमार गार्डन, डललेक दर्शन.
चंदेरी शिखर व निसर्गसौंदर्य दर्शन.
अमरनाथ बेस कॅम्पकडे प्रयाण.
बर्फाची शिवगुफा दर्शन.
गोंडाला रोपवे व चित्रीकरण स्थळ दर्शन.
बेताब व्हॅली दर्शन, बर्फाच्छादित निसर्गसौंदर्य.
काश्मीरहून जम्मूकडे प्रयाण.
माता वैष्णोदेवी दर्शन, 51 शक्तीपीठांपैकी एक.
प्राचीन शिवगुफा दर्शन.
जम्मू ते पुणे रेल्वे प्रवास सुरू.
प्रवास समाप्ती.